लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला - Marathi News | See a good neurosurgeon and get treatment; BJP's advice to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला

३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं असा आरोप भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला. ...

"अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?" - Marathi News | "Those who run the government sitting at home for two and a half years ask what did Modi do in 9 years?", Chandrashekhar bawankule on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं?"

उद्धव ठाकरेंनी राज्यातील तीन पक्षीय महायुतीवरही निशाणा साधला ...

Chandrashekhar Bawankule : "सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज..."; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray Over Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज..."; भाजपाची बोचरी टीका

BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे" असं म्हटलं आहे.  ...

"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान - Marathi News | BJP Maharashtra Chief big statement about alliance with Eknath Shinde Ajit Pawar in upcoming elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

"देशातील जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत" ...

देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार! - Marathi News | Devendra Fadnavis birthday will be celebrated as Seva Din to provide Social Service to needy people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करणार!

रुग्णमित्र उपक्रमाचा प्रारंभ, ५० हजार कार्यकर्ते सहभागी होणार- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती ...

‘तुमचं विधान भारतीयांच्या भावना दुखावणारं, सोबतच तुमच्या आईचा आणि…’ बावनकुळेंची अबू आझमींवर टीका  - Marathi News | 'Your statement will hurt the sentiments of Indians, along with your mother and...' Chandrashekhar Bawankule's criticism of Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तुमचं विधान भारतीयांच्या भावना दुखावणारं, सोबतच तुमच्या आईचा आणि…’ 

Chandrashekhar Bawankule criticize Abu Azmi: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून अबू आझमी यांना खरमरीत भाषेत सुनावले आहे. ...

भाजपची सूत्रे जगतापांच्या हाती; पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप - Marathi News | BJP sources in the hands of Jagtaps Laxman Jagtap brother Shankar Jagtap as city president of Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपची सूत्रे जगतापांच्या हाती; पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच शहराध्यक्ष पदासाठी शंकर जगताप यांचे नाव चर्चेत ...

बंगळुरुमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Will the border issue be raised or taunted in the meeting in Bangalore? Chandrasekhar Bawankule's question to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगळुरुमधील बैठकीत सीमाप्रश्न मांडणार की टोमणे मारणार? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Chandrasekhar Bawankule's question to Uddhav Thackeray: बंगळुरू दौऱ्यावरून भाजपाने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. . ...