लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले काळारामाचे दर्शन - Marathi News | BJP MLA Chandrashekahr Bawankule took darshan of Kalarama temple in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले काळारामाचे दर्शन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचवटी येथील काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेत पुजा केली. ...

 महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील - बावनकुळे   - Marathi News | 45 MPs from Maharashtra will sound the trumpet of victory in the upcoming Lok Sabha elections says chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील - बावनकुळे  

महाराष्ट्रातील ४५ खासदार आगामी लोकसभा निवडणुकीत महाविजयाचे बिगुल वाजवतील असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरीवलीत व्यक्त केला. ...

लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे - Marathi News | Mahayuti plans joint strategy for Lok Sabha, joint gatherings with 11 allies on Sankranti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेसाठी महायुतीने आखली संयुक्त रणनीती, संक्रांतीला ११ मित्रपक्षांसह संयुक्त मेळावे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मनाेज जरांगे-पाटलांना सुबरीचा सल्ला - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule advice Manoj Jarange Patil to be patient | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मनाेज जरांगे-पाटलांना सुबरीचा सल्ला

शहर भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी साधला संवाद ...

चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस जिल्हा दोऱ्यावर, बूथ यंत्रणा, संघटनात्मक कामांचा आढावा घेणार! - Marathi News | Solapur: Chandrasekhar Bawankule will review the booth system, organizational work for two days at the district level! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस जिल्हा दोऱ्यावर, बूथ यंत्रणा, संघटनात्मक कामांचा आढावा घेणार!

भाजपाच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात झाली. ...

"मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त"; बावनकुळेंनी सांगितलं महायुतीचं यश - Marathi News | "Paving the Way for Regaining Maratha Reservation"; Chandrashekhar Bawankule said the success of Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त"; बावनकुळेंनी सांगितलं महायुतीचं यश

"क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. ...

मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे - Marathi News | The youth of the Maratha community showed black flags to Bawankule's convoy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ...

"विकास विरोधी लोकांनी मोर्चा काढला, जनता जशास तसं उत्तर देईल", एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | "Anti-development people marched, public will respond accordingly", Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकास विरोधी लोकांनी मोर्चा काढला, जनता जशास तसं उत्तर देईल - एकनाथ शिंदे

ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहाविरोधात शनिवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...