Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
Maharashtra Politics: महाविकास आघाडीला त्यांचे लोक सांभाळता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे कुणी आले तर आमचा पक्ष स्वागत करतो, असे भाजपाने म्हटले आहे. ...
Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? असा सवाल भाजपाने केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असून, मविआच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा शपथविधी कधी होणार, कुठे होणार आणि कोण येणार, याबाबतची घोषणा केली आहे. ...