लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | The country knows the hypocrite who cast spells on Uddhav Thackeray. BJP state president Chandrashekhar Bawankule criticism of Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

त्याच्या ताब्यात कुणी आले तर सहजासहजी सोडत नाही ...

"उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की..." - Marathi News | BJP State President Chandrashekhar Bawankule Target Sharad Pawar and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंवर जादूटोणा, एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की..."

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो’ महाराष्ट्रात अन् पदाधिकारी भाजपात, काँग्रेसने आत्मचिंतन करावे”  - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticised rahul gandhi bharat jodo yatra came in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींची ‘भारत जोडो’ महाराष्ट्रात अन् पदाधिकारी भाजपात, काँग्रेसने आत्मचिंतन करावे” 

Maharashtra News: सरकारमधून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सरकार हा काँग्रेसचा नेहमीचा अजेंडा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ...

BJP: "शिंदे गटाशी युती करायची की नाही, हे स्थानिक पातळीवर ठरणार" - Marathi News | Whether to ally with the Eknath Shinde group or not, will be at the local level, Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP: "शिंदे गटाशी युती करायची की नाही, हे स्थानिक पातळीवर ठरणार"

भाजपा आणि शिंदे गटाला आपापली ताकद वाढवायची आहे. त्याचा एकमेकांना उपयोग होणार आहे. ...

भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा  - Marathi News | BJP will win more than 200 seats in the state claims Chandrasekhar Bawankule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा 

येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे ...

२०२४ पर्यंत काँग्रेस-NCP चे नेते भाजपात येणार?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा - Marathi News | Will Congress-NCP leaders join BJP by 2024?; State President Chandrasekhar Bawankule claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ पर्यंत काँग्रेस-NCP चे नेते भाजपात येणार?; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल असं त्यांनी म्हटलं.  ...

भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | chandrashekhar bawankule said bjp will win more than 200 seats in the state assembly election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप राज्यात २०० हून अधिक जागा जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे

कितीही पक्ष एकत्र आले तरीही आमचाच विजय होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ...

भाजप, शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान - Marathi News | BJP And Shinde group to contest elections together; Statement of BJP Leader Chandrasekhar Bawankule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप, शिंदे गट एकत्रित निवडणुका लढवणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

भिवंडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा ...