लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule criticizes Shiv Sena Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही संन्यासी नाही, पक्ष वाढविणारच - बावनकुळे ...

पुण्यात भाजपची रणनीती; कसबा - पिंपरी चिंचवडची जबाबदारी 'या' पदाधिकाऱ्यांच्या हाती - Marathi News | BJP strategy in Pune The responsibility of Kasba Pimpri Chinchwad is in the hands of 'these' office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपची रणनीती; कसबा - पिंपरी चिंचवडची जबाबदारी 'या' पदाधिकाऱ्यांच्या हाती

कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष ...

Maharashtra Politics: बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार? चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over balasaheb thorat disfavor in congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार? चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Politics: पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरातांच्या नाराजीवरुन काँग्रेसवर टीका केली. ...

दुपारी ३ पर्यंत सांगा; टिळक कुटुंबात उमेदवारी देऊ अन् लगेच हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ - Marathi News | Say by 3pm We will give candidature to the Tilak family and immediately withdraw the application of Hemant Rasen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुपारी ३ पर्यंत सांगा; टिळक कुटुंबात उमेदवारी देऊ अन् लगेच हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ

कसबा निवडणुकीत असे झाले तर आम्ही शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे जाहीर आभार व्यक्त करू ...

शरद पवारांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Sharad Pawar should take the initiative and try to make the election unopposed - Chandrasekhar Bawankule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट अशा सर्व पक्षांकडे विनंती केलेली आहे ...

Bypoll Election 2023: “सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंची विनंती - Marathi News | bjp state president chandrashekhar bawankule request to all opposition party to not fight kasba and chinchwad bypoll election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंची विनंती

Bypoll Election 2023: कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. ...

आघाडीच्या काळात चौकशी झाली, पुन्हा चौकशीस तयार - Marathi News | Interrogation done during the lead time, ready to be interrogated again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आघाडीच्या काळात चौकशी झाली, पुन्हा चौकशीस तयार

Nagpur News आता पुन्हा कुणाला चौकशी करायची असेल तर आपण तयार आहोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मांडली. ...

बावनकुळे म्हणतात, भाजप लढली असती तर निकाल वेगळा असता - Marathi News | Chandrashekhar Bawankule says, if BJP had fought, the result would have been different | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळे म्हणतात, भाजप लढली असती तर निकाल वेगळा असता

या निकालावर पक्ष मंथन करेल, असेही त्यांनी सांगितले ...