Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Chandrashekhar bawankule, Latest Marathi News
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
jamin mojnai nirnay राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन यांचा समावेश आहे. ...
राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेतजमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Nagpur : ओडिशा राज्यातील १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकपदी नियुक्ती केली आहे. ...
Chandrashekhar Bawankule: राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ...