लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
गोंदियात केंद्रीय विद्यालयासाठी मोठ्या जागेसाठी फुलचूर परिसरातील जागेचा विचार केला जाणार : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Land in Fulchur area will be considered for a large site for Kendriya Vidyalaya in Gondia: Chandrashekhar Bawankule | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात केंद्रीय विद्यालयासाठी मोठ्या जागेसाठी फुलचूर परिसरातील जागेचा विचार केला जाणार : चंद्रशेखर बावनकुळे

अभिजित वंजारीच्या प्रश्नावर महसूलमंत्री बावनकुळे यांचे उत्तर : दोन जागांचा पर्याय ...

पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींना धक्का; एसआयटी चौकशीची मंत्री बावनकुळेंची घोषणा - Marathi News | Former Pathri MLA Babajani Durrani gets a shock; Minister Bawankule announces SIT inquiry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींना धक्का; एसआयटी चौकशीची मंत्री बावनकुळेंची घोषणा

अधिवेशनात काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ...

देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर - Marathi News | Government will soon enact a new law for temple gift lands; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर

Devsthan Jamini देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक निर्णय घेणार. ...

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार -महसूलमंत्री बावनकुळे - Marathi News | Waqf Board will take back private and temple lands seized - Revenue Minister Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार -महसूलमंत्री बावनकुळे

विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे ऊर्वरित महाराष्ट्रातही देवस्थान जमिनी वर्ग १ करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती, देवस्थानशी संबधित आणखी सदस्य समाविष्ट करणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली.   ...

अनिर्बंध वाळू उपशावर ड्रोन सर्वेक्षणाचा उतारा, घोटाळा झाल्याची दिली कबुली - Marathi News | Now Drone survey on sand mining | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिर्बंध वाळू उपशावर ड्रोन सर्वेक्षणाचा उतारा, घोटाळा झाल्याची दिली कबुली

अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळात दिली.  ...

पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी - Marathi News | Birth and death certificates will be available after verification; New orders issued by the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडताळणीनंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार; राज्य सरकारकडून नवे आदेश जारी

नव्या कार्यपद्धतीमुळे बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांवर पोलिस कारवाई करण्यात येणार ...

नागपूरमध्ये ११ ठिकाणी संचारबंदी, ५० हून अधिक समाजकंटक ताब्यात; असं झालंय नुकसान - Marathi News | Curfew imposed in 11 places in Nagpur, more than 50 anti-social elements in custody; This is the damage done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये ११ ठिकाणी संचारबंदी, ५० हून अधिक समाजकंटक ताब्यात; असं झालंय नुकसान

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांतता कायम राहण्यावर सर्व समाजाने भर द्यावा, असे आवाहन केले.  ...

Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी - Marathi News | Nagpur Violence: Minister Chandrasekhar Bawankule praises Nagpur Police, but MLA Pravin Datke is unhappy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी

घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. ...