या मोहिमेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांनी बीड येथे काल अंबाजोगाई ते अहमदपूर राज्य रस्ता क्र.156 खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते फोटो ट्विटरवर मंत्री पाटील यांना पाठवले आहेत. ...
राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना ‘मॅनेज’ करा, असा अजब सल्ला ...
खड्डेमुक्त रस्ते अभियानातंर्गत टीमवर्कच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे येत्या 15 डिसेंबरपर्यंत बुजवण्यात येणार असून राज्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. ...
औरंगाबादः सरकारला किती धोपटा काही फरक पडत नाही. सरकार मराठा समाजासाठी काय करीत आहे हे आधी पाहा. आजवर 19 जीआर सरकारने काढले आहेत. राजकारण्यांसारखे बोंब मारण्यापेक्षा सरकारच्या जीआरची माहिती कॉलेजमध्ये जाऊन द्या. ...
राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र १५ डिसेंबरपर्यंत महाराष्टÑ खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत़ तब्बल ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. ...
शेतकऱ्यांनी शासनाच्या या विविध योजना समजून घ्याव्यात व त्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा. यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करेल. तसेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. असे आश्वासन... ...