विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ...
कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. ... ...
राज्यातील रस्ते हायब्रीड अँन्युइटी प्रणालीद्वारे करण्याच्या कामाची जिल्हानिहाय सद्य:स्थिती बांधकाम मंत्री पाटील यांनी जाणून घेतली. यावेळी काही ठिकाणी कामास सुरुवात झाल्याची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली ...
कोल्हापूर ‘लोकमत’च्या सोमवारी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी शनिवारी शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. ...
मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. ...