अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. ...
नूतन खासदार प्रा. संजय मंडलिक यांना शुभेच्छा देण्यासाठी रुईकर कॉलनीतील बंगल्यात शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी गराडा घातला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुतन खासदारांना पेढा भरवून तोंड गोड केले. ...
स्वत: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली होती. त्यामुळे बारामती शरद पवार राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. ...
मला झोपेतून जरी उठल्यावर विचारले तरी देशामध्ये भाजपला २९0, महाराष्ट्रात युतीला ४४ आणि पश्चिम महाराष्ट्रात १0 जागा युतीला मिळणार हेच मी सांगेन. शरद पवार यांच्या घरात यंदा लोकसभेचा खासदार नसेल असे भाकित ...
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार न्याय देणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील ... ...