Next

आरक्षणापासून वंचित मेडिकलच्या विद्यार्थ्यांना न्याय देणार, राज्य सरकारची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:48 PM2019-05-10T12:48:22+5:302019-05-10T12:48:43+5:30

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार न्याय देणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील ...

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार न्याय देणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.