लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

मुरलीधर मोहोळ यांचं प्रमोशन; शह मेधा कुलकर्णींना ! - Marathi News | Muralidhar Mohole's promotion, make Megha Kulkarni way hard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुरलीधर मोहोळ यांचं प्रमोशन; शह मेधा कुलकर्णींना !

मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच त्यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. अर्थात मोहोळ यांच्या प्रमोशनमुळे मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आणखी खडतर होण्याची शक्यता आहे.  ...

कोल्हापूरप्रमाणे सांगलीतूनही भाजपला हद्दपार करू: राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty attacks BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरप्रमाणे सांगलीतूनही भाजपला हद्दपार करू: राजू शेट्टी

एका महिलेला बाजूला करत दादागिरी करून चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उभा राहिले ...

पुण्यात भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली; पण... - Marathi News | In Pune, BJP gives Muralidhar Mohol a nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली; पण...

पुणे महापालिकेत आगामी महापौर निवडणुकीत भाजपाने मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी  - Marathi News | Farmers need to pay extra help and crop insurance; BJP demands Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी 

पीकविम्याची मदत करण्यासाठी राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. ...

'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल' - Marathi News | NCP spokesman Nawab Malik attacks Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल'

फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही ...

भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: BJP's defeated candidates in the Positive mindset - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील 

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली. ...

जनाची नाहीतर मनाची असेल तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Rahul Gandhi should apologize to the country - Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनाची नाहीतर मनाची असेल तर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी - चंद्रकांत पाटील 

राफेल विमान कराराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अडचणीत आले होते. ...

Maharashtra Government: "भाजपचेच सरकार, मुख्यमंत्रीही आमचाच!" - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: "BJP's government, CM is ours too!" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: "भाजपचेच सरकार, मुख्यमंत्रीही आमचाच!"

भाजपाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ...