लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

'सावरकर हे तेजस्वी सूर्य, राहुल गांधींनी देशवासियांची माफी मागावी' - Marathi News | 'Savarkar is the glorious sun, Rahul Gandhi should apologize to countrymen', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सावरकर हे तेजस्वी सूर्य, राहुल गांधींनी देशवासियांची माफी मागावी'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. ...

सत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचाली,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक - Marathi News | BJP's move to maintain power, Chandrakant Patil convened by state president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचाली,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल. ...

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांनी बंडखोरांना सुनावले - Marathi News | If you take action against the party, you will not sin: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांनी बंडखोरांना सुनावले

पक्ष विरोधी कारवाया, गटबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. ...

भाजपमधील ‘बंडा’ळी - Marathi News | The 'rebel' in the BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपमधील ‘बंडा’ळी

‘जनसंघा’चे भारतीय जनता पार्टीत रूपांतर झाल्यानंतर या पक्षाचा पाया विस्तारण्याचे आणि हा पक्ष बहुजनांपर्यंत पोहोचविण्याचे खरे श्रेय जाते ते गोपीनाथ मुंडे यांना ...

नव्या बहुजन नेतृत्वाला भाजप प्रोत्साहन देणार; नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता - Marathi News | BJP will encourage new Bahujan leadership; The opportunity for new face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या बहुजन नेतृत्वाला भाजप प्रोत्साहन देणार; नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता

एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंच्या भूमिकेनंतर नवी रणनीती ...

पक्षविरोधी कारवाया कराल तर गय करणार नाही; चंद्रकांत पाटलांचा खडसे-पंकजा मुंडेंना इशारा - Marathi News | If you take action against the party, you will not sin; Chandrakant Patil warning to Khadse-Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षविरोधी कारवाया कराल तर गय करणार नाही; चंद्रकांत पाटलांचा खडसे-पंकजा मुंडेंना इशारा

केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही ...

भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय? - Marathi News | BJP MP Sanjay Kakade Target Pankaja Munde; Why are you afraid of defeating others? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय?

त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का? ...

एकोप्याने वागलो नाही म्हणून सरकार आले नाही : चंद्रकांत पाटील - Marathi News | Government did not come because of unity: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकोप्याने वागलो नाही म्हणून सरकार आले नाही : चंद्रकांत पाटील

सोलापुरात भाजप पदाधिकाºयांना केले मार्गदर्शन ...