भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व एमआयएमचे खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर व मशीद उघडण्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना केली. ...
सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...
‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात ...
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक गोळ्या खरेदी, पंधरावा वित्त आयोगाबाबत आपल्यावर टीका केल्यानंतर त्या-त्यावेळी प्रत्युत्तर दिले. परवा तर हसन मुश्रीफ यांची कृती म्हणजे आ बैल मुझे मार असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र बैल अंगावर आल्यावर ...
मी निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती लपवल्याची याचिका हे राजकीय षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार मा ...