लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

महाविकास आघाडी सरकार मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा करतेय - Marathi News | The Mahavikas Aghadi government is waging an OBC struggle against the Marathas | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविकास आघाडी सरकार मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा करतेय

चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका; शेतकरी, कामगारप्रश्नी अधिवेशनात धारेवर धरणार ...

खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक - Marathi News | Accused was arrested who cheating of use name of MP Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावानेही केली होती फसवणूक ...

आश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत - Marathi News | bjp leader chandrakant patil help to the families of the martyred soldiers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

Chandrakant Patil : शहीद संग्राम पाटील आणि शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. ...

"दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार" - Marathi News | chandrakant patil criticism jayant-patil and said that bjp is not involved in delhi farmers protest riots in sangli | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्ली हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणे अयोग्य, भाजपा सामील असल्याचा अपप्रचार"

chandrakant patil : हिंसाचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

"चंद्रकांत दादांचे गणित कच्चे, भाजपा खोटी आकडेवारी देणारी पार्टी" - Marathi News | "Chandrakant Patil's maths is raw, BJP is a party that gives false statistics" - Abdul Sattar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"चंद्रकांत दादांचे गणित कच्चे, भाजपा खोटी आकडेवारी देणारी पार्टी"

Abdul Sattar comment on gram panchayat election result : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर असल्याचा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ...

राज्यातील महविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे : चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल  - Marathi News | Mahavikas Aghadi government in the state of rhinoceros skin: Chandrakant Patil's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे : चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल 

राज्य सरकारने समस्यांचे निराकरण करण्याकडे कायमच कानाडोळा केला आहे. ...

...आता नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना चांगली झोप तरी येईल, शरद पवारांचा टोला - Marathi News | Narayan Rane and Chandrakant Patil will get a good sleep says sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...आता नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना चांगली झोप तरी येईल, शरद पवारांचा टोला

काहींना उगाचच पोलिसांचा जथ्था सोबत घेऊन फिरायची भारी हौस असते, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ...

उल्हासनगरातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर? भाजपा शिष्टमंडळाचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे  - Marathi News | Law and order in Ulhasnagar? BJP delegation to the Leader of the Opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उल्हासनगरातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर? भाजपा शिष्टमंडळाचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे 

Ulhasnagar : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहर कोअर कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या कार्यालयात बोलाविली होती.  ...