लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

Pooja Chavan Suicide Case: "बाळासाहेब ठाकरे असताना ते अशा प्रकरणात न्याय द्यायचे; आता त्यांच्या मुलानेही हे पाळावे..!" - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: Chief Minister should give justice in Pooja Chavan case now: Chandrakant Patil's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Chavan Suicide Case: "बाळासाहेब ठाकरे असताना ते अशा प्रकरणात न्याय द्यायचे; आता त्यांच्या मुलानेही हे पाळावे..!"

Pooja Chavan Suicide Case: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना ते अशा प्रकरणात न्याय द्यायचे. आता त्यांच्या मुलाने म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही हे पाळावे.. ...

अबब! चंद्रकांत पाटलांनी सांगितला भलामोठा आकडा; २०२४ च्या निवडणुकीत लक्ष्य साध्य करणार? - Marathi News | BJP will won 400 seats & 30 crore votes in 2024 Lok Sabha elections Says Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अबब! चंद्रकांत पाटलांनी सांगितला भलामोठा आकडा; २०२४ च्या निवडणुकीत लक्ष्य साध्य करणार?

BJP Chandrakant Patil News: २०१४ च्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदान घेऊन देशात भाजपाचं सरकार आलं, त्या निवडणुकीत भाजपाला २८२ जागा मिळाल्या ...

फडणवीसांचा 'एकला चलो रे' चा नारा अन् चंद्रकांत दादा म्हणतात; ...तर मनसेसोबत युती शक्य - Marathi News | Fadnavis' slogan 'Ekla Chalo Re' is said by An Chandrakant Dada; ... then an alliance with MNS is possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांचा 'एकला चलो रे' चा नारा अन् चंद्रकांत दादा म्हणतात; ...तर मनसेसोबत युती शक्य

भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ...

Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा  - Marathi News | Extremely shocking information in the laptop and mobile of 'that' young woman who committed suicide; Chandrakant Patil's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा 

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु... ...

पूजा चव्हाणच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी; चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | many offensive things in Pooja Chavan's mobile, laptop; Chandakant Patil's allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पूजा चव्हाणच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी; चंद्रकांत पाटलांचा आरोप

pooja Chavan Suicide: परळीच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याने या प्रकरणाचे संबंध ठाकरे सरकारमधील मंत्र्याशी जोडले गेल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. ...

आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू! फडणवीसांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा - Marathi News | Let's win the election on our own strength! Devendra Fadnavis's slogan of self-reliance for Pune Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू! फडणवीसांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा

भाजप मनसे युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम ...

Pooja Chavan suicide case : "राज्य सरकारमधील 'त्या' मंत्र्याच्या दबावामुळेच पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांची कारवाई नाही का?" - Marathi News | "Isn't the police action in Pooja Chavan's suicide case due to the pressure of that 'minister' in the state government?" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Chavan suicide case : "राज्य सरकारमधील 'त्या' मंत्र्याच्या दबावामुळेच पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांची कारवाई नाही का?"

"Isn't the police action in Pooja Chavan's suicide case due to the pressure of that 'minister' in the state government : देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला खडा सवाल ...

राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात - Marathi News | Reject to Airplane permission for Governor is very bad think of state government's mind : Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात

राज्य सरकारकडून सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मात्र, सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे. ...