लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News

Chandrakant patil, Latest Marathi News

दिल्लीत नेत्यांची खलबतं, भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलणार का? पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांनी केलं भाष्य - Marathi News | Will BJP state president change? For the first time, Chandrakant Patil made a comment | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दिल्लीत नेत्यांची खलबतं, भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलणार का? पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांनी केलं भाष्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सहा दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे ...

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले, मग प्रदेशाध्यक्ष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान  - Marathi News | If the visits of senior BJP leaders to Delhi increase, then will the state president change? Big statement of Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले, मग प्रदेशाध्यक्ष बदलणार का? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान 

दिग्गज नेत्यांच्या अचानक 'दिल्लीवारी'मुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. ...

“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला - Marathi News | ncp hasan mushrif replied bjp chandrakant patil over sharad pawar and sanjay raut criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला

राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू” - Marathi News | shiv sena sanjay raut replied bjp chandrakant patil over bmc election criticism | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू”

चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

चर्चा तर होणार! मुंबईत चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; पुण्यात सायंकाळी मनसेची तातडीची बैठक  - Marathi News | Discussion between Chandrakant Patil and Raj Thackeray in Mumbai; Emergency meeting of MNS in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणार! मुंबईत चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; पुण्यात सायंकाळी मनसेची तातडीची बैठक 

चर्चा तर होणारच! मुंबईत सकाळी चंद्रकांत पाटील अन् राज ठाकरे यांच्यात चर्चा; सायंकाळी मनसेची पुण्यात तातडीची बैठक  ...

'लोकच म्हणतील, लाव रे तो व्हिडिओ'; संभाव्य भाजपा-मनसे युतीवर वडेट्टीवारांचा चिमटा - Marathi News | ‘People will say, lav re to video’; Vijay Vadettivar on possible BJP-MNS alliance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकच म्हणतील, लाव रे तो व्हिडिओ'; संभाव्य भाजपा-मनसे युतीवर वडेट्टीवारांचा चिमटा

Vijay Vadettivar News : देशातच ओबीसींना वगळून निवडणुका होणे शक्य नाही. ...

LIVE - मनसे-भाजप एकत्र, पण | MNS and BJP | Maharashtra News - Marathi News | LIVE - MNS-BJP together, but | MNS and BJP | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - मनसे-भाजप एकत्र, पण | MNS and BJP | Maharashtra News

...

'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar comment on mns and bjp alliance for upcoming elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

Bala Nandgaonkar on mns-bjp alliance: आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...