Rakshabandhan : मुंबईतील सानपाडा येथे माझी एक बहिण आहे, भांडुप येथे एक बहिण आहे आणि एक साताऱ्याला आहे. प्रतिक्षा नगरला एक बहिण होती, तिचा कॅन्सरने मृत्यू झाला. माझ्या प्रवासामुळे सख्ख्या बहिणींकडे जाणं मला शक्य झालं नाही. ...
नारायण राणें हे नव्याने भाजपात आले असले तरी त्यांचा राजकीय, सामाजिक जीवनातील अनुभव दांडगा आहे. त्यामुळे, त्यांच्याइतकं निरीक्षण आणि अनुमान काढणं हे आम्हा कोणालाच जमणार नाही, असे चंद्रकांत पाटील यानी म्हटलं आहे ...