Chandrakant Patil : नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला ...
नरेंद्र मोदींवर आमची आई-वडीलांपेक्षाही अधिक श्रद्धा आहे. गप्प बसणार नाही असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे ...
Chandrakant Patil Amit Shah : अमित शाह यांची लगीनगाठ बांधण्यामागे खरंच चंद्रकात पाटील यांचा रोल होता, अशी अनेकांची धारणा आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर. ...
शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात येत आहेत, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये सातत्याने गोंधळ दिसून येतंय. आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ...