महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज पहाटेपासूनच ईडीने चौकशी सुरू केली आहे..यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.. भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप ...
Nawab Malik Arrested : मुख्यमंत्री ठाकरे यांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ...
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई-वडिलांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर येऊन संपूर्ण माहिती दिली. दिशा सालियनच्या आत्महत्येवरुन सुरू असलेलं राजकारण थांबवावं आणि आम्हालाही जगू द्यावं, अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...