संगीतकार, कवी, गायक कै. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या गायकीतून समाजाला संदेश देतानाच निष्ठा ठेवण्याचे शिकविले. त्यांची सावरकरांवर नितांत श्रद्धा होती. ...
महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅँकेच्या कर्मचाºयांची सर्व प्रकारची देणी तातडीने द्या; अन्यथा आपल्या दारात ठिय्या आंदोलन सुरू करू, असा इशारा खासदार आनंदराव आडसूळ यांनी ...
ज्या दिवशी महाराष्ट्र खड्डेमुक्त होईल, तो दिवस माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असेल,’ असा प्रतिटोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला ...
मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेला एखादा मोठा पाऊस दे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असं साकडं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (19 नोव्हेंबर) विठुरायाला घातलं आहे. ...