लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil Latest News, मराठी बातम्या

Chandrakant patil, Latest Marathi News

चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण - Marathi News | shiv sena slams bjp leader chandrakant patil for criticizing cm uddhav thackerays ayodhya visit kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांदमिया पाटील, तुम्ही छाती फाडण्याची गरज नाही; शिवसेनेचा 'राम'बाण

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या भेटीवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांचा शिवसेनेकडून समाचार ...

शरद पवारांबाबत सांभाळून बोला; चंद्रकांत पाटलांना भुजबळांचा इशारा - Marathi News | NCP leader Chagan Bhujbal criticized BJP leader Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांबाबत सांभाळून बोला; चंद्रकांत पाटलांना भुजबळांचा इशारा

चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना भुजबळ म्हणाले, शरद पवार जे करतात त्याची कल्पना सुद्धा पाटलांना येणार नाही. ...

भाजपच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी : चंद्रकांत पाटील - Marathi News | fund for farmers due to BJP agitation says Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाला महागाई वाढवणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याकडे लक्ष वेधले. ...

महाविकास नव्हे; विसंवादी सरकार अंतर्विरोधातूनच पडेल, चंद्रकांत पाटील यांची टीका - Marathi News | Not for development; Chandrakant Patil's criticism of the dissenting government will fall out of contradiction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास नव्हे; विसंवादी सरकार अंतर्विरोधातूनच पडेल, चंद्रकांत पाटील यांची टीका

सरकारवर रिमोट आहे पण तो मुख्यमंत्र्यांचा नाही हे मी सांगण्याची गरज नाही. ...

'काय, साहेब? लोक मूर्ख वाटले का?'; औरंगाबाद नामांतरणावरुन बॉलिवूड गायकाचा भाजपाला टोला  - Marathi News | 'What, sir? Do people feel stupid? '; Bollywood singer Vishal Dadlani target BJP pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काय, साहेब? लोक मूर्ख वाटले का?'; औरंगाबाद नामांतरणावरुन बॉलिवूड गायकाचा भाजपाला टोला 

आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यावरुन भाजपा-मनसे शिवसेनेला कोंडीत पकडणार हे नक्की आहे.  ...

खासगी सावकारांकडील कर्जही माफ करा : पाटील - Marathi News | Forgiveness from private lenders: Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी सावकारांकडील कर्जही माफ करा : पाटील

खासगी सावकारी जाचामुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ महाविकास आघाडी सरकारने द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली. ...

महापालिकेसाठी भाजप राबविणार ‘डोअर टू डोअर’ अभियान - Marathi News | BJP will implement 'door to door' campaign for municipal corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेसाठी भाजप राबविणार ‘डोअर टू डोअर’ अभियान

या अभियानात शहरातील १ लाख कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट ठरविले आहे. ...

औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध - Marathi News | President of RPI Ramdas Athawale Has Opposed The Change Of Name Of Aurangabad City mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध

गेल्या काही दिवासांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांनी उचलून धरली आहे. ...