भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी (दि. १०) होणारा वाढदिवस आरोग्यम् म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली. ...
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या निवासस्थानासमोर हातामध्ये मागण्यांचा फलक धरून आंदोलन केले. ...
महाराष्ट्र प्रकारशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...
सासूरवाशिणीने माहेरात ढवळाढवळ करणे बरे नव्हे असा प्रतीटोला कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. आमदार पाटील यांनी बेताल वक्तव्ये करुन सुरळीत चाललेल्या आपत्ती व्यवस्थापन कामात गढूळपणा आणू नये अशी विनंतीही क ...