Chandrakant Khaire Latest News FOLLOW Chandrakant khaire, Latest Marathi News
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...
'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.' ...
इकडे पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत, तिकडे बंडखोर मजा करत आहेत ...
एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. ...
शिवसेनेतील बंडखोर आमदारांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे ...
Maharashtra political crisis: 'एकनाथ शिंदेंच्या तोंडामध्ये सतत कोणतीतरी पांढरी गोळी असते. त्यांना जादूटोणा येतो.' ...
बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केले ...
जिल्ह्यात सामान्य नगरसेवक फुटला तरी त्याच्या घरावर हल्ले व्हायचे, या वेळी संघटना इतकी शांत कशी? या प्रश्नावर संघटना कशासाठी आहे? पदाधिकारी काय करीत आहेत, असे म्हणत त्यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे इशारा केला. ...