लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News

Chandrakant khaire, Latest Marathi News

EVM मशीन सॅटेलाइटद्वारे भाजपाकडून नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा मोठा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दिला दाखला - Marathi News | EVM machines are controlled by BJP via satellite Big accusation of chandrakant khaire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात, चंद्रकांत खैरेंचा आरोप; अमित शहांच्या विधानाचा दाखला

भाजपाचे नेते आणि गृहमंत्री महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू म्हणतात, बिहारमध्ये ३६ जागा जिंकणार म्हणतात हे कोणत्या आधारावर दावा करत आहेत? ...

"नितीन गडकरींची भाजपमध्ये घुसमट, भविष्यात आणखी बाजूला करणार"; खैरेंचा खळबळजनक दावा - Marathi News | Nitin Gadkari will be further sidelined by BJP in future says Chandrakant Khaire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"नितीन गडकरींची भाजपमध्ये घुसमट, भविष्यात आणखी बाजूला करणार"; खैरेंचा खळबळजनक दावा

"भाजपने राज्यात नीच राजकारण केले आहे. ईडी, नोटीसा व त्रास देऊन भाजपने आमच्यातील काही गद्दारांना वेगळे केले." ...

'श्रेयवादात पडणार नाही, यासाठी केंद्र सरकारचे आभार', चंद्रकांत खैरे यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Auarngabad name changing, 'Thank you to the central government', Chandrakant Khaire's first reaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'श्रेयवादात पडणार नाही, यासाठी केंद्र सरकारचे आभार', चंद्रकांत खैरे यांची पहिली प्रतिक्रिया

औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. ...

'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी - Marathi News | Tussle between Chandrakant Khaire - Sanjay Shirsat on 'Shiwai Trust' building; The building is again at the center of controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी

शिवसेना भवन म्हणून या इमारतीची निर्मिती करण्यात आली, मात्र, वादामुळे इमारत ‘खंडहर’ होत चालली आहे. ...

फळे खाणारे पळून गेले; निष्ठावंत उपाशी राहिले; एकनिष्ठ शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्यात सूर - Marathi News | The fruit eaters fled; Loyalists starved; The determination of loyal Shiv Sainiks is the tone of the meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फळे खाणारे पळून गेले; निष्ठावंत उपाशी राहिले; एकनिष्ठ शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्यात सूर

शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर डागली आरोपांची तोफ ...

आता माझ्या पाठींब्यावर चंद्रकांत खैरे खासदार होणार; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने चर्चेला उधाण - Marathi News | I will Support Chandrakant Khair for next Lok Sabha, and I will contest Assembly; Harshvardhan Jadhav's claim sparks discussion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता माझ्या पाठींब्यावर चंद्रकांत खैरे खासदार होणार; हर्षवर्धन जाधवांच्या दाव्याने चर्चेला उधाण

मागील लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे पराभव झाल्याचा चंद्रकांत खैरे यांचा आरोप ...

बदलीसाठी चंद्रकांत खैरेंच्या मुलानं घेतले होते २ लाख; Audio क्लीपनं झाला खुलासा - Marathi News | 2 lakh was taken by Uddhav Thackeray Shivsena Leader Chandrakant Khaire's son for transfer; The audio clip went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलीसाठी चंद्रकांत खैरेंच्या मुलानं घेतले होते २ लाख; Audio क्लीपनं झाला खुलासा

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या मुलानं बदलीच्या कामासाठी २ लाख रुपये घेतल्याचा आरोप होत आहे. ...

Maharashtra Politics: “पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका  - Marathi News | shiv sena thackeray group chandrakant khaire claims that creased of pm modi in the country is ending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका

Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही उद्घाटन केले, ती सगळी कामे उद्धव ठाकरेंनी केलेली आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...