अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत असले तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे. ...
औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते. ...