चंद्रबाबू नायडू ज्या इमारतीत अधिकाऱ्यांच्या, पक्षातील नेत्यांच्या बैठकांसह जनता दरबार भरवायचे ती इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशातून परतल्यानंतर चंद्रबाबू प्रजा वेदिकाच्या शेजारी असलेल्या आपल्या निवासस्थानी राहत आहेत. ...
अमरावती येथे प्रजा वेदिका या बंगल्याचं बांधकाम आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण(एपीसीआरडीए) कडून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून केलं होतं ...
राज्य सरकारने शनिवारी चंद्रबाबू नायडू याचा अमरावती येथील प्रजा वेदिका बंगला ताब्यात घेतला होता. त्यानंतर टीडीपीने याला द्वेषाचे राजकारण म्हटले होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलविली आहे. ...