लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्राबाबू नायडू

चंद्राबाबू नायडू

Chandrababu naidu, Latest Marathi News

जगन, बाबू की नवीन? बरेच राजकीय नाट्य घडणार! - Marathi News | Jagan, Babu or Navin? A lot of political drama will happen! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगन, बाबू की नवीन? बरेच राजकीय नाट्य घडणार!

अठराव्या सार्वत्रिक निवडणुकांची जबरदस्त तयारी केल्याचे चित्र भाजपने उभे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य ... ...

दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार - Marathi News | Telugu Desam Party president N Chandrababu Naidu is set to meet BJP Amit Shah, plan to return NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार

यंदा ४०० चा पारचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला दक्षिण भारतातील राज्यात ही आघाडी फायदेशीर ठरू शकते. ...

आंध्र प्रदेशात भाजपा-टीडीपीमध्ये युती? पवन कल्याण यांच्या पक्षाचाही एनडीएमध्ये समावेश - Marathi News | TDP all set to return to NDA, likely to announce pact with BJP next week, chief chandra babu naidu deal done pawan kalyan included how many seats  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात भाजपा-टीडीपीमध्ये युती? पवन कल्याण यांच्या पक्षाचाही एनडीएमध्ये समावेश

सुत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाचा करार या तिन्ही पक्षांमध्ये झाला आहे. ...

आता पक्षाला माझी गरज राहिलेली नाही; नायडूंच्या खासदाराने पक्ष सोडला; खासदारकीचाही देणार राजीनामा - Marathi News | Now the party no longer needs me; TDP Chandrababu Naidu MP kesineni nani Quits Party; Will also resign from MP vijaywada andhrapradesh before loksabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पक्षाला माझी गरज राहिलेली नाही; नायडूंच्या खासदाराने पक्ष सोडला; खासदारकीचाही देणार राजीनामा

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीच पक्षाच्या कामकाजात सहभागी होऊ नका असा आदेश दिला होता, असे सांगितले जात आहे. ...

चंद्राबाबू नायडूंना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कौशल्य विकास प्रकरणात नियमित जामीन - Marathi News | relief to Chandrababu Naidu from Andhra Pradesh High Court Regular bail in case of skill development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडूंना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कौशल्य विकास प्रकरणात नियमित जामीन

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास प्रकरणात मोठा दिलासा देत चंद्राबाबू नायडू यांना नियमित जामीन दिला आहे. ...

निवडणूक लढवायची का? चंद्राबाबूंचे नेते पेचात - Marathi News | Want to contest elections? Chandrababu's leaders are embarrassed in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक लढवायची का? चंद्राबाबूंचे नेते पेचात

यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठविली असून त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही. ...

चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाचा झटका, तीन याचिका फेटाळल्या - Marathi News | Andhra Pradesh HC Dismisses Three Bail Petitions Filed By Former CM Chandrababu Naidu In Different Cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडू यांना उच्च न्यायालयाचा झटका, तीन याचिका फेटाळल्या

चंद्राबाबू नायडू यांच्याद्वारे विविध प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली - Marathi News | Ahead of the Lok Sabha elections, BJP's anxiety increased;JanaSena Party chief Pawan Kalyan says, "I came out of NDA to support TDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानेही एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील आतापर्यंत २ पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ...