Fact Check : चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा हा फोटो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा नाही, तर २०२९ चा आहे, जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. ...
Narendra Modi Latest News: मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी त्याच्या पुढची तारीख ठरल्याचा दावा केला आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: नितीश कुमार आणि चंद्राबाबू इंडिया आघाडीत जाण्याची चर्चा सुरू होती, पण आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. भाजपला समर्थन पत्रे देण्याचा अर्थ, त्यांनी एनडीए सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. ...