शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चाणक्य नीति

Chanakya Niti News in Marathi: आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी स्वभावाचे ते उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक महत्त्वाचे सूत्रे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती केवळ राजकारण किंवा अर्थशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरते. हजारो वर्षांनंतरही त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत.

Read more

भक्ती : Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल

भक्ती : Chanakya Niti: तुमच्या 'या' तीन चुका आहेत, आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणींचे मूळ कारण!

भक्ती : चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती!

भक्ती : चाणक्य नीती: अवैध मार्गाने कमावलेले धन श्रीमंती दाखवते पण भयानक दारिद्र्य आणते!

भक्ती : Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही

भक्ती : Chanakya Niti: शत्रूला सामोरे जाताना 'हे' तीन नियम पाळा; युद्ध तुम्हीच जिंकाल! -आचार्य चाणक्य!

भक्ती : Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

भक्ती : Chanakyaniti: यशस्वी होण्यासाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 3 नियम!

भक्ती : Chanakyaniti: तुम्ही सुखी आहात पण समाधानी नाही? आचार्य चाणक्य सांगताहेत त्रिसूत्री!

भक्ती : Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!