तो पेपरला द्यायला निघाला, तेव्हा त्याच्या डोळ्यात वडिलांच्या आजवरपणाचे अश्रू एकवटले होते. हुंदकाही दाटून येत होता. पेपरहून परतल्यानंतर त्याच्या वडिलांची प्राणज्योत विझली होती. पार्थिवाला खांदा देतानाच पुढचे सर्व पेपर द्यायचे आणि वडिलांना श्रद्धांजली ...
शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव शाखेची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात ३ रोजी झाली. त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली. ...
युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन, स्त्रीरोग संघटना आणि रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोझा न टाकता सोमवारी चाळीसगाव पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. एकूण २३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहाच्या पटलावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मांडले. चर्चेअंती अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ...
युगंधरा फाउंडेशनतर्फे ‘होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. दोन दिवसीय चाललेल्या कार्यक्रमात महिलांनी या खुल्या व्यासपीठावर आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण केले. यावेळी अनेक स्पर्धां घेण्यात आल्या. यात पुष्पा बडगुजर ठरल्या होम मिनिस्टरच्या मानकरी. ...
स्वातंत्र्यानंतर ऐतिहासिक वैभव असणाऱ्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आणि दुर्गप्रेमी म्हणून किल्ल्यांचा वैभवी ठेवा जपण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी ११ रोजी दुर्ग परिषद घेतली. स ...