सात शेतमजुर महिलांना विषबाधा झाली. यापैकी चार जणींचे घास मृत्यूने गिळले. एवढ्यावरचं मृत्यूचे भय संपले नाही. यमदुताने ठाण मांडून रहावे. अशी सुन्न करणारी परिस्थिती. ...
त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे. ...
मुलांना मोबाईल प्रिय असला तरी त्यांचे पाय मैदानाकडे वळविण्यासाठी पुरेशा क्रीडा सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सातत्य आणि सराव हेच कोणत्याही खेळाच्या विजयाचे गमक असते. चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी नेहमी ...
धावपळीच्या आयुष्याला जणू वेगाची चाकं लागल्याने आरोग्याच्या अनेकविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यात 'फिट' राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. तळपायासून ते मस्तकापर्यंत तंत्रशुद्ध व्यायमाचे फायदे मात्र सूर्यनमस्कारापासूनच मिळतात. भारतीयांच्या एकूण ...
श्री सदस्यांचे अथक प्रयत्न व ग्राम पंचायत खेडगाव पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ग्राम पंचायत कार्यालयात पद्मश्री व सद्गुरू बैठकीचे प्रणेते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साही वातावरणात पार पडले. ...
पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...