लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

तरुण विवाहितेच्या मृत्यूने हळहळ - Marathi News | Stunned by the death of a young married woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरुण विवाहितेच्या मृत्यूने हळहळ

सायली चंद्रशेखर पाटील (३०) हिचे २३ रोजी नाशिक येथे कोरोनाने निधन झाले. ...

चाळीसगावला कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | At Chalisgaon, the rate of corona patient recovery increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

चाळीसगाव शहर व तालुका परिसरात कोरोना आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिलासादायक राहिले आहे. ...

चाळीसगावातील तीन सीमांची नाकाबंदी - Marathi News | Blockade of three borders in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील तीन सीमांची नाकाबंदी

कन्नड, पिलखोड व अमोदे सीमांवरील बंदोबस्त चोख करण्यात आला आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. ...

चाळीसगावलाही ऑक्सिजनची होणार निर्मिती - Marathi News | Oxygen will also be produced in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावलाही ऑक्सिजनची होणार निर्मिती

गुजरातअंबूजा एक्सपोर्ट कंपनीतर्फे ट्रामा केअर सेंटर परिसरात युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यात येणार आहे. ...

खरेखुरे डॉक्टर येताच ‘मुन्नाभाई एमबीबीएसची’ धूम - Marathi News | Dhoom of 'Munnabhai MBBS' as soon as the real doctor arrives | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खरेखुरे डॉक्टर येताच ‘मुन्नाभाई एमबीबीएसची’ धूम

हातगाव-अंधारी रस्त्यावर एका शेतात बोगस बंगाली डॉक्टरने दवाखाना थाटत रुग्णांवरच उपचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...

‘सर्वोदय’चा आखाडा : आज चिन्ह वाटप, बुधवारपासून पुन्हा रणधुमाळी - Marathi News | Arena of 'Sarvodaya': Distribution of symbols today, battle again from Wednesday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’चा आखाडा : आज चिन्ह वाटप, बुधवारपासून पुन्हा रणधुमाळी

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी चारपैकी तिघांनी माघार घेतले. ...

कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Truck crashes in Kannada Ghat, driver dies on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू

कन्नड घाटात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ‘यू टर्न’वर खोल दरीत ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ...

चाळीसगावला पुन्हा सुरु झाले लसीकरण - Marathi News | Vaccination resumed in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला पुन्हा सुरु झाले लसीकरण

मंगळवारी रात्री चाळीसगाव तालुक्यासाठी १८०० डोस प्राप्त झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ...