लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, फोटो

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत, लिहिते- "Mr. & Mrs मोरे" - Marathi News | actor Gaurav More married with girlfriend and buy new home rutuja bagwe post viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत, लिहिते- "Mr. & Mrs मोरे"

गौरव मोरेने आज पत्नीसह नवीन घरात प्रवेश केल्याची चर्चा आहे. गौरवच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारी एक बातमी आली आहे. गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? ...

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही - Marathi News | marathi actress shreya bugade hot look in black dress shared bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही

फोटोंमध्ये श्रेयाचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. श्रेयाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातल्याचं दिसत आहे. ...

आता वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार? गौरव मोरेने सांगितलं- "ती बिचारी..." - Marathi News | gaurav more with Vanita Kharat in chala hawa yeu dya new season | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार? गौरव मोरेने सांगितलं- "ती बिचारी..."

गौरव मोरे आता स्वतःसोबत वनिता खरातलाही 'चला हवा येऊ द्या'मध्ये घेऊन जाणार का, असं विचारलं असता गौरव काय म्हणाला? ...

"हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही", गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य - Marathi News | gaurav more reveals he has no friends in maharashtrachi hasyajatra talks about industry politics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"हास्यजत्रेत माझा कोणीही मित्र नाही", गौरव मोरेचा खुलासा; मांडलं इंडस्ट्रीतलं सत्य

मी जेवढा चांगला तेवढा वाईटही...असं का म्हणाला गौरव? ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला... - Marathi News | gaurav more talk about in future he return at maharashtrachi hasyajatra show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला...

पुन्हा हास्यजत्रेत जाऊ शकतो का? असा प्रश्न विचारला असता, गौरव मोरे काय म्हणाला? नक्की वाचा ...

"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर - Marathi News | dr nilesh sabale again reacts on allegations made on him by rashichakrakar sharad upadhye about chala hawa yeu dya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर

"निलेश साबळे असा आहे का? लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून...", निलेश साबळे स्पष्टच बोलला ...

CHYD: भाऊ, कुशलपेक्षा श्रेया बुगडे घ्यायची जास्त पैसे? जाणून घ्या मानधनाचा आकडा - Marathi News | chala hawa yeu dya how much shreya bugade kushal badrike bhau kadam charged for the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CHYD: भाऊ, कुशलपेक्षा श्रेया बुगडे घ्यायची जास्त पैसे? जाणून घ्या मानधनाचा आकडा

'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागासाठी हे कलाकार किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहितीये का? ...

CHYD: 'चला हवा येऊ द्या'मधून जुन्या कलाकारांचा पत्ता कट, दिसणार 'हे' नवे चेहरे - Marathi News | chala hawa yeu dya nilesh sable and bahu kadam replced by abhijeet khandakekar gaurav more and priyadarshan jadhav | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CHYD: 'चला हवा येऊ द्या'मधून जुन्या कलाकारांचा पत्ता कट, दिसणार 'हे' नवे चेहरे

यंदाच्या सीझनमध्ये 'चला हवा येऊ द्या'मधील काही जुने चेहरे दिसणार नाहीत. त्यांची जागा काही नवीन चेहऱ्यांनी घेतली आहे. ...