लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
Top 5 Marathi Serials : टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल - Marathi News | Tujhyat Jeev Rangala is on number one as per barc india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Top 5 Marathi Serials : टीआरपीच्या रेसमध्ये चला हवा येऊ द्या पाचव्या नंबरला, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल

Famous Serials In Marathi : येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम पाचव्या नंबरवर असून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...

'चला हवा येऊ द्या'मध्ये नवरात्रीची धूम - Marathi News | Navratri special episode in Chala Hawa Yeu Dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'मध्ये नवरात्रीची धूम

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ...

हा अभिनेता अभिनय क्षेत्रात येण्याआधी होता इंजिनियर, आता आहे मराठी इंडस्ट्रितील विनोदवीर - Marathi News | Sagar karande was the engineer before entering in acting field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता अभिनय क्षेत्रात येण्याआधी होता इंजिनियर, आता आहे मराठी इंडस्ट्रितील विनोदवीर

या विनोदवीराने कम्प्युटर हार्डवेअरमध्ये इंजिनीयरिंग केलं. त्यानंतर त्याला चांगल्या कंपनीत नोकरीची संधीही मिळाली. ...

कॉमेडीयन भाऊ कदमची पत्नी आहे खूप सुंदर, शेअर केला लग्नातील फोटो - Marathi News | Comedian Bhau Kadam's wife is very beautiful, he shared his wedding photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडीयन भाऊ कदमची पत्नी आहे खूप सुंदर, शेअर केला लग्नातील फोटो

विनोदवीर भाऊ कदमने त्याच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ...

टिआरपीच्या रेसमध्ये मिसेस मुख्यमंत्री पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल - Marathi News | Zee Marathi's Tujhyat Jeev Rangala is on top as per barc india report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टिआरपीच्या रेसमध्ये मिसेस मुख्यमंत्री पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका आता टिआरपी रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात देखील हीच मालिका पाचव्या क्रमांकावर होती. ...

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या घरी आला नवा मेंबर, त्याच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | New member in Chala Hawa Yeun Dya Fame Kushal Badrike's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या घरी आला नवा मेंबर, त्याच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

कुशल बद्रिकेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत. ...

TRP Ranking Of Marathi Serials: मिसेस मुख्यमंत्रीने टिआरपीच्या रेसमध्ये मिळवले पाचवे स्थान... जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल? - Marathi News | zee marathi's Tujhyat Jeev Rangala is on top as per BARC India report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRP Ranking Of Marathi Serials: मिसेस मुख्यमंत्रीने टिआरपीच्या रेसमध्ये मिळवले पाचवे स्थान... जाणून घ्या कोणती मालिका ठरली अव्वल?

Top 5 Marathi Serials: मिसेस मुख्यमंत्री ही मालिका आता टिआरपी रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात देखील हीच मालिका पाचव्या क्रमांकावर होती.  ...

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम पहिल्यांदाच झळकणार या भूमिकेत - Marathi News | Bhau Kadam first time seen in god Kamdeo role in webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम पहिल्यांदाच झळकणार या भूमिकेत

विनोदवीर भाऊ कदम एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. ...