लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा - Marathi News | nilesh sabale revealed he is directing a big cinema starring bhau kadam and onkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा

'चला हवा येऊ द्या' नाही पण दुसराच एक भव्य शो करणार ...

"ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..." - Marathi News | nilesh sable talk about chala hawa yeu dya said we did not invite salman khan shah rukh khan in our show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..."

मराठीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, सोनम कपूर, रोहित शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने याबाबत भाष्य केलं.  ...

"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर - Marathi News | dr nilesh sabale again reacts on allegations made on him by rashichakrakar sharad upadhye about chala hawa yeu dya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर

"निलेश साबळे असा आहे का? लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून...", निलेश साबळे स्पष्टच बोलला ...

CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..." - Marathi News | gaurav more talks about chala hawa yeu dya new show also reacts on nilesh sabale s absence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मधल्या काळात निलेश साबळे चर्चेत होते. शरद उपाध्येंनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही गौरव मोरे म्हणाला.... ...

CHYD: भाऊ, कुशलपेक्षा श्रेया बुगडे घ्यायची जास्त पैसे? जाणून घ्या मानधनाचा आकडा - Marathi News | chala hawa yeu dya how much shreya bugade kushal badrike bhau kadam charged for the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CHYD: भाऊ, कुशलपेक्षा श्रेया बुगडे घ्यायची जास्त पैसे? जाणून घ्या मानधनाचा आकडा

'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागासाठी हे कलाकार किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहितीये का? ...

'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..." - Marathi News | gaurav more reacts on will he play female characters as bhau kadam sagar karande did in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."

गौरव मोरेने स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का? म्हणाला... ...

Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया - Marathi News | gaurav more talks about chala hawa yeu dya new show also why he left maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? ब्रेक का घेतला? 'चला हवा येऊ द्या' मध्ये कशी एन्ट्री झाली? असे अनेक प्रश्न; गौरव मोरेची 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत ...

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार हे मोठे बदल, प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज - Marathi News | These big changes will be seen in the new season of 'Chala Hawa Yeu Dya', the audience will get a special surprise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार हे मोठे बदल, प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे नव्या आणि दमदार रुपात. ...