लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
Nilesh Sabale: "कॉलेजमधली ती भेट अन्...", निलेश साबळेची लव्हस्टोरी; कोण आहे त्याची पत्नी? - Marathi News | nilesh sabale chala hawa yeu dya fame host married to gauri sabale know about their love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nilesh Sabale: "कॉलेजमधली ती भेट अन्...", निलेश साबळेची लव्हस्टोरी; कोण आहे त्याची पत्नी?

निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलंय का? दिसते खूप सुंदर, अशी आहे लव्हस्टोरी ...

"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण - Marathi News | "...so I left 'Chala Hawa Yeu Dya'", Nilesh Sable finally revealed the real reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण

Nilesh Sable CHYD Exit Reason : 'चला हवा येऊ द्या' शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या शोमध्ये निलेश साबळेच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. ...

निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय? - Marathi News | after nilesh sable bhau kadam also exit from chala hawa yeu dya show know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?

Nilesh Sable & Bhau Kadam Exit: निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे. ...

"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | "channel took him out...", Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable broke his silence on Sharad Upadhyay's allegations, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

Nilesh Sable And Sharad Upadhye : राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर आता निलेशने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ...

'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल - Marathi News | chala hawa yeu dya nilesh sabale fee actor charged lakhs rs for one episode | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल

'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. पण, सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का? ...

आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र - Marathi News | rashichakrakar sharad upadhye writes letter to dr nilesh sabale regarding chala hawa yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

वाईट वाटले पण आश्चर्य नाही,...शरद उपाध्येंची लांबलचक पोस्ट ...

'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार - Marathi News | chala hawa yeu dya 2 abhijeet khandkekar to host the show instead of nilesh sabale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. ...

लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | Do you see 'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's wife, she is not working in acting but in this field | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

Nilesh Sable : अभिनेता निलेश साबळे मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता आहे. फू बाई फूमुळे तो लोकप्रिय झाला आणि चला हवा येऊ द्या या शोमधून तो घराघरात पोहचला. ...