लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
मराठमोळ्या पद्धतीने श्रेया बुगडेने सजवलंय घर; पाहा तिच्या घराचे Inside photo - Marathi News | chala hawa yeu dya fame marathi actress shreya bugade luxury home inside pohoto | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या पद्धतीने श्रेया बुगडेने सजवलंय घर; पाहा तिच्या घराचे Inside photo

Shreya bugade: श्रेयाला बाल्कनी आणि बाल्कनी सजवणं या दोन गोष्टींची विशेष आवड असल्याचं लक्षात येतं. ...

'वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला अन्'; 'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेता भावुक - Marathi News | chala hawa yeu dya actor yogesh shirsat talk about his father and share incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला अन्'; 'चला हवा येऊ द्या'फेम अभिनेता भावुक

Yogesh shirsat: सध्या नेटकऱ्यांमध्ये या कार्यक्रमातील अभिनेता योगेश शिरसाट याची चर्चा रंगली आहे. त्याने त्याच्या वडिलांची एक आठवण शेअर केली आहे. ...

"अनेक प्रसंगी तुला सोडून....", 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेने पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Chala hawa yeu dya fame ankur wadhave share special post for wife birthday photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अनेक प्रसंगी तुला सोडून....", 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेने पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

अंकुर वाढवेने पत्नीसाठी लिहिलेल्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

"तुझ्याशिवाय राहायची सवय..." कुशल बद्रिकेची बायकोसाठी पोस्ट; म्हणाला, "मी छोटीशी खोली..." - Marathi News | kushal badrike shared post for wife sunayana as she went USA for work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याशिवाय राहायची सवय..." कुशल बद्रिकेची बायकोसाठी पोस्ट; म्हणाला, "मी छोटीशी खोली..."

सर्वांना हसवणारा कुशल भावूक होतो तेव्हा... ...

भाऊ कदमच्या लेकीचा आहे स्वत:चा व्यवसाय; घरखर्चात वडिलांना लावते हातभार - Marathi News | actor bhau kadam daughter mrunmayee started her own business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमच्या लेकीचा आहे स्वत:चा व्यवसाय; घरखर्चात वडिलांना लावते हातभार

Mrunmayee kadam: वयाच्या १८ व्या वर्षी मृण्मयीने हा ब्रँड सुरु केला. तसंच ती युट्यूबरदेखील आहे. ...

"चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल - Marathi News | bhaurao karhade marathi director accused chala hawa yeu dya show for not giving him chance to promtote TDM | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल

मी कितीदा मागे लागलो त्यांच्या की मला प्रमोशनला येऊ द्या पण... ...

"आयुष्याच्या प्रवासात स्टेशन अन् माणसं एकदा चुकली, की....", कुशल बद्रिकेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | Actor kushal badrike share instagram post talk about struggling days and life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्याच्या प्रवासात स्टेशन अन् माणसं एकदा चुकली, की....", कुशल बद्रिकेच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

कुशलच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी भरभरुन प्रतिसाद देत असतात. कुशलने नुकतेच आयुष्यातील एक कटू सत्य सांगितले आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी उर्फ मायरा वायकुळचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये - Marathi News | Pari aka Myra Vaikul from 'Majhi Tuzi Reshimgath' will make a comeback on the small screen in this show. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधली परी उर्फ मायरा वायकुळचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये

Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...