महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे. ...
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून गौरव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने गौरवने लोकमत फिल्मीला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने हास्यजत्रेतील त्याच्या मित्रांबद्दल भाष्य केलं. ...
नव्या प्रोमोमध्ये गँगवार होताना दिसत आहे. अनेक नवे चेहरे त्यांचं टॅलेंट दाखवून परिक्षक आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...