लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
विनोदवीर सागर कारंडे अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचा हे काम, वाचा त्याचा सविस्तर प्रवास - Marathi News | Sagar karande was engineer by profession before coming on television gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोदवीर सागर कारंडे अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचा हे काम, वाचा त्याचा सविस्तर प्रवास

त्याला आयुष्यातले पहिलं मानधन एकशे एक रुपये मानधन मिळाले असल्याचे सागर सांगतो. ...

ही मालिका ठरली टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ची घसरली लोकप्रियता - Marathi News | Aggabai Sasubai series becomes the top of TRP's race, know about serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मालिका ठरली टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ची घसरली लोकप्रियता

या आठवड्यात एका नव्या मालिकेची टॉप 5 मध्ये एंट्री झाली आहे. ...

मूर्ती लहान पण किर्ती महान, 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर होतोय शुभेच्छाचा वर्षाव ! - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Ankur Wadhave bought Most Expensive Car -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मूर्ती लहान पण किर्ती महान, 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर होतोय शुभेच्छाचा वर्षाव !

करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे. ...

चला हवा येऊ द्या: निलेश साबळे, कुशल बद्रिके व भाऊ कदमविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | sambhaji brigade filed complaint against chala hawa yeu dya actors nilesh sable bhau kadam and kushal badrike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला हवा येऊ द्या: निलेश साबळे, कुशल बद्रिके व भाऊ कदमविरोधात पोलिसांत तक्रार

‘चला हवा येऊ द्या’ हा  प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम सध्या वादात सापडला आहे. ...

चला हवा येऊ द्या कलाकारांवर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापुरात गुन्हा दाखल - Marathi News | Let the air come on Somali Brigade on Solapur Brigade on Artists | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चला हवा येऊ द्या कलाकारांवर संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापुरात गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी दिली फिर्याद; नीलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्यावर गुन्हा दाखल ...

छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीरावांचा अपमान केल्याबद्दल अखेर निलेश साबळेने मागितली माफी - Marathi News | chala hava yeu dya fame dr nilesh sable apologizes for comments regarding chhatrapati shahu ji maharaj PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीरावांचा अपमान केल्याबद्दल अखेर निलेश साबळेने मागितली माफी

चला हवा येऊ द्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी व्यक्त केली होती. ...

लोकप्रियतेची 'हवा' डोक्यात घुसली, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजेंचा संताप - Marathi News | chala hawa yeu dya protest by social media ... Sambhaji Raje yelled at Nilesh Sable on shahu maharaj photo in show MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकप्रियतेची 'हवा' डोक्यात घुसली, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजेंचा संताप

सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या..च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत, हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले होते. ...

'हवा येऊ द्या'मधील 'त्या' फोटोवर नेटकरी खवळले; शाहू महाराज, सयाजीरावांच्या अपमानाचा ठपका - Marathi News | netizense critics on chala hawa yeu dya team, protest about photo of Shahu Maharaj and Sayajiraje gaikwad MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हवा येऊ द्या'मधील 'त्या' फोटोवर नेटकरी खवळले; शाहू महाराज, सयाजीरावांच्या अपमानाचा ठपका

 चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे ...