लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्यानं लिहिली स्पेशल पोस्ट - Marathi News | Did you see the wife of 'Chala Hawa Yeu Dya' fame Kushal Badrike?, the actor wrote a special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्यानं लिहिली स्पेशल पोस्ट

Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके छोट्या पडद्यावरील चला येऊ द्या कार्यक्रमातून घराघरात पोहचला. सध्या तो सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. ...

Chala Hava Yeu Dya : स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर... - Marathi News | Chala Hava Yeu Dya Nilesh Sabale Talk About Swapnil Joshi Laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर...

Chala Hava Yeu Dya : शोमध्ये बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या हसण्याचा येणारा आवाज खरा असतो का? स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? तुम्हीही या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आता खुद्द निलेश साबळे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...

'मी Virat Kohli सारखा दिसत नाही,पण...'; कुशल बद्रिकेचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत - Marathi News | 'I don't look like Virat Kohli, but...'; Kushal Badrike's funny video in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी Virat Kohli सारखा दिसत नाही,पण...'; कुशल बद्रिकेचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत

Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिकेने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

Kushal Badrike :  कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा - Marathi News | Kushal Badrike shared childhood memory share instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कितीही घासून आंघोळ केली तरी “वास”...; कुशल बद्रिकेने शेअर केला बालपणीचा किस्सा

Kushal Badrike : होय, कुशल बालपणीच्या आठवणीत हरवला आहे आणि त्याने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ...

Sonali Kulkarni : पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून..., सोनाली कुलकर्णीची भावुक पोस्ट - Marathi News | Sonali Kulkarni daughter Kaveri in chala hawa yeu dya share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonali Kulkarni : पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून..., सोनाली कुलकर्णीची भावुक पोस्ट

Sonali Kulkarn : सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पण आता तिची लेक कावेरीचाही टीव्ही डेब्यू झालाये. कावेरीनं आयुष्यातलं पहिलंवहिलं शूटींग केलं. हा क्षण आई या नात्याने सोनालीने मनसोक्त जगला... ...

असं कोण वागतं यार...; बायकोचं वागणं पाहून वैतागला कुशल बद्रिके, पाहा मजेशीर VIDEO - Marathi News | marathi actor kushal badrike shares video with wife sunayana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं कोण वागतं यार...; बायकोचं वागणं पाहून वैतागला कुशल बद्रिके, पाहा मजेशीर VIDEO

Kushal Badrike : आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारा कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सतत नवनवीन पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच पोस्ट लक्ष वेधून घेतेय. ...

Abhidnya Bhave : ती सवत होण्याआधी मी तिला..., अभिज्ञा भावेनं सांगितला ‘जॅकलिन’चा ‘तो’ किस्सा - Marathi News | marathi actress Abhidnya Bhave and her husband mehul at chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती सवत होण्याआधी मी तिला..., अभिज्ञा भावेनं सांगितला ‘जॅकलिन’चा ‘तो’ किस्सा

Abhidnya Bhave : अभिज्ञा भावे ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री. सध्या ती झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसतेय. पण सध्या अभिज्ञाच्या या भूमिकेची नाही तर वेगळीच चर्चा आहे... ...

'पांडू' चित्रपटानंतर भाऊ कदम झळकणार या सिनेमात, दिसणार डबल रोलमध्ये - Marathi News | After the movie 'Pandu', Bhau Kadam will appear in this movie, in a double role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पांडू' चित्रपटानंतर भाऊ कदम झळकणार या सिनेमात, दिसणार डबल रोलमध्ये

Bhau Kadam: भाऊ कदम हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...