लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..." - Marathi News | ankur wadhave became father for the second time wife gave birth to a baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."

'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सणासुदीत डबल सेलिब्रेशन! ...

दिवाळीच्या हटके शुभेच्छा! कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची 'मंजुलिका आणि सूतळी बॉम्ब' अवतारात धमाल पोस्ट - Marathi News | Kushal Badrike and Shreya Bugde's 'Manjulika and Sutali Bomb' looks have a hilarious post, Actor wished to fans happy diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीच्या हटके शुभेच्छा! कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची 'मंजुलिका आणि सूतळी बॉम्ब' अवतारात धमाल पोस्ट

Kushal Badrike : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कुशल बद्रिके याने दिवाळीच्या निमित्ताने एक अत्यंत मजेशीर आणि हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

"सुरेखाताई तुला मानाचा मुजरा..."; कुशल बद्रिकेची 'लावणीसम्राज्ञी'साठी भावुक पोस्ट, म्हणाला- - Marathi News | actor Kushal Badrike emotional post for lavani dancer surekha punekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुरेखाताई तुला मानाचा मुजरा..."; कुशल बद्रिकेची 'लावणीसम्राज्ञी'साठी भावुक पोस्ट, म्हणाला-

कुशल बद्रिकेने लावणीसम्राज्ञीसाठी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी लिहिलेली भावुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे ...

गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, शेअर केली भावुक पोस्ट! वाचून डोळे पाणावतील - Marathi News | marathi actor chala hawa yeu dya fame gaurav more buy a new home in powai shared emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, शेअर केली भावुक पोस्ट! वाचून डोळे पाणावतील

"ताडपत्रीचं घर ते फ्लॅट...", गौरव मोरेचं नव्या घराचं स्वप्न पूर्णत्वास आलं, भावुक होत म्हणाला,  "माझी नाळ कायम फिल्टर पाडा…" ...

निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा - Marathi News | bhau kadam reveals that nilesh sabale made him to do female character in chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

भाऊ कदमची काय होती पहिली रिअॅक्शन ...

"माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा...", कुशलची ही गोष्ट पाहून पत्नीने लग्नाला दिलेली पसंती, त्यानेच केला खुलासा - Marathi News | "I have no color, no looks, no money...", Kushal Badrike revealed why his wife preferred marriage after seeing this story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा...", कुशलची ही गोष्ट पाहून पत्नीने लग्नाला दिलेली पसंती, त्यानेच केला खुलासा

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याची पत्नीने त्याच्यात काय पाहून लग्न केलंय, याचा खुलासा केला आहे. ...

"लोकांच्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर थयथयाट करतात, पण माझी बायको…", कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट - Marathi News | ''People's wives dance on their husbands' heads, but my wife...'', Kushal Badrike's funny post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांच्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर थयथयाट करतात, पण माझी बायको…", कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट

Kushal Badrike : कुशल बद्रिकेला 'चला हवा येऊ द्या' या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता सध्या तो 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळतो आहे. ...

दिलीप प्रभावळकरांना भेटून भारावला प्रियदर्शन जाधव; पोस्ट लिहित म्हणाला, " पाय लटपटत होते..." - Marathi News | priyadarshan jadhav shared post dashavatar movie team came on chala hawa yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांना भेटून भारावला प्रियदर्शन जाधव; पोस्ट लिहित म्हणाला, " पाय लटपटत होते..."

दशावतार सिनेमाच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी प्रियदर्शनने तात्या विंचूचं स्किट सादर केलं. ...