पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. चाकण येथील बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. ...
ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर, शासनाने उत्कृष्ट सेवेबद्दल प्रदान केलेले शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा इशारा राज्यातील ग्रंथमित्रांनी दिला आहे. ...
बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. ...
चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. ...