lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाकण

चाकण

Chakan, Latest Marathi News

पत्रकारावर धमकी व विनयभंगाचा गुन्हा; बड्या शासकीय महिला अधिकाऱ्यांची तक्रार - Marathi News | Crime of threatening and molesting a journalist Complaint of senior government women officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारावर धमकी व विनयभंगाचा गुन्हा; बड्या शासकीय महिला अधिकाऱ्यांची तक्रार

पत्रकाराने संकेतस्थळावर बातम्या देऊ , तक्रारी करू अशा धमक्या देऊन वेगवेगळ्या कारणाने त्रस्त केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या ...

Pune Crime: रात्री फिरताना हटकल्यामुळे पोलिसाच्याच डोळ्यात मारला मिरचीचा स्प्रे; चाकणमधील घटना - Marathi News | policeman was hit in the eye by pepper spray after he got lost while walking at night; Incidents in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री फिरताना हटकल्यामुळे पोलिसाच्याच डोळ्यात मारला मिरचीचा स्प्रे; चाकणमधील घटना

चाकण पोलिसांनी याप्रकरणी तिघांपैकी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.... ...

Pune: पुणे-नाशिक महामार्गावरील गोडाऊन फोडून २५ लाखांचे टीव्ही लंपास - Marathi News | Godown on Pune-Nashik highway was broken into and TVs worth 25 lakhs looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावरील गोडाऊन फोडून २५ लाखांचे टीव्ही लंपास

म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल... ...

Chakan: आंबेठाण बाह्यवळणला अखेर मुहूर्त, एमआयडीसी भागातील वाहतूक लागणार मार्गी - Marathi News | Chakan: Ambethan Bypass finally Muhurta, traffic from MIDC area is on the way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेठाण बाह्यवळणला अखेर मुहूर्त, एमआयडीसी भागातील वाहतूक लागणार मार्गी

रखडलेल्या कामाबाबत दैनिक लोकमतने स्थानिक नागरिक आणि प्रवाशी यांना होणाऱ्या त्रासाबाबत पाठपुरावा करीत याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते... ...

Pune Rain: चाकण-तळेगाव महामार्गावर रस्त्यावर अवतरली नदी! खड्ड्यांमधून वाट काढण्यासाठी कसरत - Marathi News | Rain flooded the road on Chakan-Talegaon highway navigate through potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-तळेगाव महामार्गावर रस्त्यावर अवतरली नदी! खड्ड्यांमधून वाट काढण्यासाठी कसरत

प्रशासनाने रस्त्यांवर पाणी साचणारी ठिकाणे तसेच खड्डे शोधून तेथे उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक नागरिकांनी केली आहे.... ...

चाकण बाजारात कांद्याच्या भावात घट पालेभाज्यांचे भाव कडाडले - Marathi News | Onion prices drop in Chakan market, tomato prices increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाकण बाजारात कांद्याच्या भावात घट पालेभाज्यांचे भाव कडाडले

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटूनही भावात १०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला. ...

Pune: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Car collides with container on Chakan-Shikrapur road; Two youths died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

चाकण-शिक्रापूर रोडवरील मोहितेवाडी परिसरात हा अपघात घडला... ...

Pune: चाकणला धावत्या शिवशाहीला आग; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | Fire to Shivshahi running to Chakan; Traffic jam on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणला धावत्या शिवशाहीला आग; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

दुपारी साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली होती... ...