सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती. ...
मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...