औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘इंडस्ट्रियल सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात उद्योजक व कामगारांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
चाकण येथील शिक्रापूर रस्त्यावरील मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल शिवराज मध्ये चार जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या टेबल, खुर्च्या, फ्रिज व टीव्ही ची तोडफोड करून पिस्तुलाचा धाक दाखवून काउंटर मधील ९८६० रुपयांची रक्कम लुटून नेली. ...
इंदोरी (ता. मावळ) गावच्या हद्दीत ४५ ते ५० वर्षे वयोगटातील इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार बुधवारी (दि. ९) सकाळी पावणेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. ...