गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली. ...
राव कॉलनीतील घराकडे जात असताना एका ज्येष्ठ पादचारी महिलेच्या गळ्यातील ७०हजार रुपये किमतीचे गंठण आणि सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावली. ...