राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
येवला : राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. ...
प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो. ...
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही ...
बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यावरून सलग दुस-या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी झाली. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू दिली जाण ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृती बद्दल आज विधानपरिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत.त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी अशाप्रकारची मागणी राष्ट्रवादीचे आम ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबई कारागृहातून राज्यभरातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लढा चालविला आहे. ...