राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याचे कितीही बोलले जात असले तरी तसे कधीच होत नसते, कारण त्यापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहणे महत्त्वाचे असते. ...
डॉक्टरांनी सांगितले आठ-दहा तास दवाखान्यात लवकर आलात म्हणून बरे झाले. त्यामुळे आता मिळालेले आयुष्य बोनस आहे. बोनस आयुष्य जनतेची अश्रू पुसण्यासाठी घालविणार असल्याचे भावनिक उद्गार राष्टवादी कॉँग्रेसचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी काढले. दवाखान्यातील दव् ...
राष्ट्रवादीचे नेते व येवल्याचे आमदार छगन भुजबळ हे येवला येथे जात असताना त्यांचे निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी भुजबळ यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध् ...
जिल्ह्णातील पाणीटंचाई, वीजपुरवठा, खरीप पीककर्ज, बियाणे, खते पुरवठा यांसह जिल्ह्णातील सिंचनाच्या व इतर रखडलेल्या प्रश्नांबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची शुक्रवारी (दि. १५) भेट घेऊन चर्चा केली. ...
नाशिक : तब्बल अडीच वर्षांनंतर होमग्राउण्डवर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांशी भुजबळ यांनी संवाद साधला. नाशिकपासून दूर राहिल्याची खंत व्यक्त करणाऱ्या भुजबळ यांनी अपूर्ण ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणेरी पगडीऐवजी आता फक्त फुले पगडीचा वापर करायचा, असा आदेश देणारे राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. ...
नाशिक : राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. येत्या गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली ...