राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मालमत्तेचा लिलाव होईल. त्यांचा मुलगा पंकज, पुतण्या समीर संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्राक्ट्रक्चर कंपनीने नाशिक मर्चंट सहकारी बँकेचे ४.३४ कोटी रुपये बुडवले आहेत. ...
‘मुंढे यांनी आयुक्त म्हणून शहराच्या विकासाचा कारभार करावा, हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये, महापालिके त त्यांनी संयमाने काम करावे असा सल्ला देत त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केल्याशिवाय राहणार नाही’ ...
गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. ...
जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ ...
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने 'संविधान बचाओ .. देश बचाओ' कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांर्गत नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आली आहे. ...